Amples Group

Amulyam Project Details

View more projects

Amulyam

घरातच विणलं जात आपल्या संपूर्ण जिवनाच वस्त्र. इथे जुळतात प्रेमाचे धागे,इथे रंगतात आनंदाचे रंग ,मिळतात अनुभवाचे पोत.मला अस घर पाहिजे होतं जे माझा ताण न वाढवता माझं दैनंदिन जीवन सोपं करेल,मला कष्टदायक न ठरवता समृद्ध करेल. आणि जे हवं होतं ते अखेरीस मला मिळालं, माझी इच्छा पूर्ण केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. अॅम्पल अमुल्यम् माझी स्वत:ची निवड. उत्तम लोकेशन, अप्रतिम कनेक्टीव्हिटी, उच्च दर्जा, रंगतदार जीवनशैली आणि सुसंस्कृत शेजार या घरामध्ये आहे सारं काही !

Features
Downloads
 • आर सी सी स्ट्रक्चर डिझाईन फॉर अर्थक्वेक रेझिस्टन्स

  एक्स्टर्नल ६" आणि इंटर्नल ४" थिक ब्रीकवर्क/सिमेंट ब्लॉक्स

  इंटर्नल वॉल्स् नीरु फिनिश प्लास्टर अॅण्ड पेंटेड इन बॉंण्ड डिस्टेम्पर

  एक्सटर्नल वॉल्स् सॅण्ड फेसड् सिमेंट प्लास्टर अॅण्ड पेंटेड इन सिमेंट पेंट

  ग्रीन मार्बल किचन विथ स्टेनलेस स्टील सिंक

  डॅडो/दाडो टाईल्स अपटू लिंटल लेव्हल

  ऑल रूम्स व्हेर्टीफाईड टाईल्स

  पावडर कोटेड अॅल्युमिनीयम स्लाईडिंग विन्डोस (२ ट्रॅक) विथ एम् एस सेफ्टी ग्रील्स्

  डेकोरेटिव्ह मेन डोअर विथ टिक फ्रेम

  इंटर्नल फ्लश डोअरस् विथ आर सी सी फ्रेम

  कन्सील्ड् कॉपर वायरिंग विथ ब्रॅण्डेड फिटींग

  अॅन्टी स्किड सिरॅमिक टाईल्स् इन बाथरूम अॅण्ड डब्ल्युसी

  ग्लेझड् डिझायनर टाईल्स् इन बाथरूम अपटू

  कन्सील्ड् प्लम्बिंग इन बाथरूम, डब्ल्युसी अॅण्ड किचन विथ ब्रॅण्डेड सी पी फिटींग

 • Download Our Brouchers.

  Amulyam Broucher

  Amulyam 3 Fold Broucher